गुणवत्ता धोरण

गुणवत्ता धोरण

आम्ही गोखले एज्युकेशन सोसायटीचे माधवराव लेले विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग यांमार्फत राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या नियमानुसार विद्यार्थी, पालक, व समाज यांच्या गरजा व अपेक्षा पूर्ण करणारे दर्जेदार शिक्षण देत आहोत. या साठी सर्व विभागातील शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सर्वकष सहभागामुळे व अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील गुणवत्ता पद्धती आणि त्यातील सातत्यपूर्ण सुधारणा या प्रक्रियेमधून साध्य होत आहे.