मिशन, ध्येय आणि उद्दीष्टे

मिशन

समाजातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धित शिक्षण देणे

ध्येय

विद्यार्थ्यांचा मानसिक,बौद्धिक व शारीरिक विकास कारणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करून आदर्श नागरिक निर्माण करणे

उद्दिष्टे

  • सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वारे विध्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे.
  • ५वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल ७५% पर्यंत आणण्याचा प्रयत्न कारणे
  • विविध स्पर्धांमध्ये किमान २५%विध्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रवृत्त कारणे.
  • विद्यालयातील किमान २ शिक्षकांना प्रतिवर्षी प्रशिक्षण देणे.
  • विद्यालयाचा सर्वांगीण विकसासाठी एका सत्रात किमान ५ संस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे