शाळेची उपलब्धी

शाळेची उपलब्धी

  • कला चिल्ड्रन अॅकॅडमी तर्फे अॅक्टीव स्कुल पुरस्कार २०१७-१८ मध्ये प्राप्त.
  • महानगरपालिका शिक्षण मंडळ,नाशिक विज्ञान प्रदर्शनात “लोकसंस्था शिक्षण” विभागात उत्तेजनार्थ पारितोषिक
  • नवरचना विद्यालय रौप्य महोत्सव निमित्त अयोजीय भारुड स्पर्धेत तृतीय क्रमांक .