मिशन
समाजातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मूल्यवर्धित शिक्षण देणे
ध्येय
विद्यार्थ्यांचा मानसिक,बौद्धिक व शारीरिक विकास कारणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करून आदर्श नागरिक निर्माण करणे
उद्दिष्टे
- सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन द्वारे विध्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे.
- ५वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल ७५% पर्यंत आणण्याचा प्रयत्न कारणे
- विविध स्पर्धांमध्ये किमान २५%विध्यार्थ्यांना भाग घेण्यास प्रवृत्त कारणे.
- विद्यालयातील किमान २ शिक्षकांना प्रतिवर्षी प्रशिक्षण देणे.
- विद्यालयाचा सर्वांगीण विकसासाठी एका सत्रात किमान ५ संस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे