विद्यार्थीची उपलब्धी

विद्यार्थीची उपलब्धी

  • सन २००९-१० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची राष्ट्रपती भेट
  • कु.सायली पवार या विद्यार्थिनीची कराटे स्पर्धेत नेपाळ येथे निवड.
  • कु.समीक्षा पवार ही विद्यार्थिनी प्रज्ञाशोध परीक्षेत २०१४-२०१५ मध्ये जिल्ह्यात प्रथम.
  • दि.१५ मे २०१५ रोजी विद्यार्थ्यांचे आकाशवाणी नाशिक केंद्रावर नाट्यवाचन.
  • ज्ञानप्रबोधिनी, पुणे आयोजित राज्यस्तरीय विद्यार्थी समूहगान स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
  • डे केअर सेंटर आयोजित जिल्हास्तरीय बालमहोत्सवांतर्गत समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक.
  • विज्ञान प्रदर्शनात सातत्पाने पारितोषिक.
  • रचना विद्यालय पालकसंघ आयोजित – लंगडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक
  • शिशु विहार बालक मंदिर तर्फे आयोजित अंतरशालेय लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक