शाळेची उपलब्धी
- कला चिल्ड्रन अॅकॅडमी तर्फे अॅक्टीव स्कुल पुरस्कार २०१७-१८ मध्ये प्राप्त.
- महानगरपालिका शिक्षण मंडळ,नाशिक विज्ञान प्रदर्शनात “लोकसंस्था शिक्षण” विभागात उत्तेजनार्थ पारितोषिक
- नवरचना विद्यालय रौप्य महोत्सव निमित्त अयोजीय भारुड स्पर्धेत तृतीय क्रमांक .