कर्मचारीची उपलब्धी
- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सन २०११-२०१२ मध्ये मुख्याध्यापक श्री. विनोद देशपांडे यांना राज्यस्तरीय ‘शिक्षक श्री’ पुरस्कार प्राप्त.
- ओबीसी फाऊंडेशन, मुंबई तर्फे सन २०१२-२०१३ मध्ये श्री. विनोद देशपांडे यांना राज्यस्तरीय ‘शिक्षक रत्न’ पुरस्कार प्राप्त.
- रविकिरण बाहुउदेशिय विकास संघ, सांगली तर्फे, श्री. विनोद देशपांडे यांना राज्यस्तरीय ‘सेवाश्री’ पुरस्कार प्राप्त.
- अखिल भारतीय कला साहित्य संस्कृतिक अकादमी तर्फे श्री. विनोद देशपांडे यांना राज्यस्तरीय ‘स्वामी विवेकानंद’ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे सन २०११-२०१२ मध्ये श्री. विष्णू आव्हाड यांना राज्यस्तरीय ‘सेवा श्री’ पुरस्कार प्राप्त.
- भारतीय पत्रकार संघा तर्फे राज्यस्तरीय श्री. विष्णु आव्हाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
- प्रौढ नागरिक मंडळ, नाशिक तर्फे श्री. विष्णु आव्हाड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.
- रविकिरण बाहुउदेशिय विकास संघ, सांगली तर्फे, श्री. विष्णु आव्हाड यांना राज्यस्तरीय ‘शिक्षकश्री’ पुरस्कार प्राप्त.
- ओबीसी फाउंडेशन, मुंबई तर्फे सन २०१२-२०१३ मध्ये श्री. विष्णु आव्हाड यांना राज्यस्तरीय ‘शिक्षक श्री’ पुरस्कार प्राप्त.
- महानगरपालिका, नाशिक तर्फे श्री. विनोद उमाकांत देशपांडे यांना सन २०१६ मध्ये गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त.
- विज्ञान प्रदर्शनात सन २०१७ सौ. मेघना अहिरे यांना प्रथम पुरस्कार.
- प्रौढ नागरिक मंडळ, नाशिक तर्फे सौ.भोसले यांना २०१८ मध्ये आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त.
- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहा तर्फे सौ.मेघना केशव अहिरे व
- सौ. वैशाली अनिल महाजन यांना “आम्ही सावित्रीच्या लेकी” आदर्श शिक्षिका पुरस्कार २०१८ मध्ये प्राप्त.
- नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग, नाशिक आयोजित विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्य निर्मितीत
- सौ.मेघना आहिरे यांना सत्यातत्याने तीन वर्ष प्रथम पारितोषिक