विद्यार्थीची उपलब्धी
- सन २००९-१० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांची राष्ट्रपती भेट
- कु.सायली पवार या विद्यार्थिनीची कराटे स्पर्धेत नेपाळ येथे निवड.
- कु.समीक्षा पवार ही विद्यार्थिनी प्रज्ञाशोध परीक्षेत २०१४-२०१५ मध्ये जिल्ह्यात प्रथम.
- दि.१५ मे २०१५ रोजी विद्यार्थ्यांचे आकाशवाणी नाशिक केंद्रावर नाट्यवाचन.
- ज्ञानप्रबोधिनी, पुणे आयोजित राज्यस्तरीय विद्यार्थी समूहगान स्पर्धेत द्वितीय क्रमांक.
- डे केअर सेंटर आयोजित जिल्हास्तरीय बालमहोत्सवांतर्गत समूहनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक.
- विज्ञान प्रदर्शनात सातत्पाने पारितोषिक.
- रचना विद्यालय पालकसंघ आयोजित – लंगडी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक
- शिशु विहार बालक मंदिर तर्फे आयोजित अंतरशालेय लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक